शांतीनिकेतन गुरुकुल कोर्टी, ता. पंढरपूर जि. सोलापूर
विद्यार्थी जसा आहे तसा द्या तुम्हाला हवा तसा घडवू.
neet , mh-cet , jee साठी उत्कृष्ट मार्गदर्शन.
प्रदूषण मुक्त, स्वच्छ व निसर्गरम्य परिसर भव्य इमारत व प्रशस्त क्रीडांगण अनुभवी ,प्रशिक्षित, तंत्रस्नेही, कृतिशील शिक्षकवृंद स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन वैयक्तिक लक्ष व जादा तासांची खास सोय शैक्षणिक उपक्रम, संस्कार शिबिरे, क्रीडा शिबीरांचे आयोजन मुलींसाठी सुरक्षित वस्तीगृहाची सोय व प्रवेश शुल्कामध्ये खास सवलत सर्व निवासी विद्यार्थ्यांसाठी घरगुती भोजन व्यवस्था 10 वी 12 वीचा 100 % निकालाची उज्ज्वल परंपरा अनिवासी विद्यार्थ्यांसाठी बसची खास सोय