38 वर्षाच्या उज्वल यशाची परंपरा या वर्षीही कायम इ.11 वी पासूनच IIT JEE, MEDICAL NEET, इंजीनियरिंग CET तयारी विद्यार्थ्यांच्या CONCEPT UNDERSTANDING साठी स्मार्ट बोर्ड पेक्षाही ॲडव्हान्स अशा INTERACTIVE PANNEL BOARD द्वारे मार्गदर्शन ENTRANCE परीक्षांची तयारी 11 वी पासूनच OMR SHEET वरती घेतली जाते, अत्याधुनिक ऑटोमॅटिक स्कॅनिंग मशीन वर उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातात. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना Biology या विषयाचे हृदय, मेंदू, मणके,किडनी, Photosynthesis इ. किचकट प्रणाली थ्री डायमेन्शनल तंत्रज्ञानाद्वारे स्वरूपात प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. CET परीक्षा क्लासच्या स्पेशल ॲप द्वारे सुरूवातीपासून Online पद्धतीने घेतल्या जातात विशेष म्हणजे या वर्षी 11 वी बॅच पासून भारतात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या INTERACTIVE PANNEL बॉर्डर द्वारे गरजेनुसार शिकवले जाणार आहे Physics व Chemistry विषयातील आकृत्या Experimental arrangements इ. गोष्टी थ्री डायमेन्शनल तंत्रज्ञानद्वारे पाहता येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व मूलभूत संकल्पना अजून क्लियर होणार आहेत SMS द्वारे पालकांना मार्क कळवले जातात