Search with business name or city
आमच्याकडे नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांची रासायनिक खते ,बी बियाणे, कीटकनाशके तसेच दर्जेदार जैविक खते मिळतील. तसेच शासकीय अनुदानित बॅटरी पंप विक्री, दुरुस्ती व स्पेअर पार्ट मिळतील.
श्री समर्थ कृपा कृषी उद्योग तर्फे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची सर्व उत्पादने मिळतील ,पंप विक्री, दुरुस्ती सर्व प्रकारची संजीवके उपलब्ध आहेत.