Search with business name or city
लग्न समारंभ वाढदिवस , साखरपुडा ,नामकरण, रिसेप्शन ,छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या पार्ट्या ,कंपनी मीटिंग, यांसाठी सुप्रसिद्ध जवळे मल्टीपर्पज हॉल अँड गार्डन मो.9730429394 /9823208835
लग्नसोहळ्याचे नियोजन जवळे मल्टीपर्पज हाॅल आटपाडी लग्नाच्या मुहुर्ताना सुरुवात झाली आहे. सर्वांना आपलं लग्न अगदी थाटामाटात व्हावं असं वाटतं, पण यासाठी आधी करावं लागतं ते सगळ्या गोष्टींचं नियोजन. आणि नियोजन व्यवस्थित केलं की सगळ्या गोष्टी पटकन मार्गी लागतात. तसं पाहिलं तर सर्व गोष्टी नियोजन करण्यासाठी वेडिंग प्लानरही असतात. पण खर्चिक असल्याने सगळ्यांनाच काय वेडिंग प्लानरला ऑर्डर देऊन लग्नाचं नियोजन करता येत नाही. पण अश