Search with business name or city

भोला ॲग्रो & डीलक्स टायर रिमोल्ड , प्रोप्रा पटेल बंधू. 916/1/B/2, सोलापूर रोड, मंगळवेढा. जिल्हा सोलापूर,

9860960225 / 8830462041 शक्तिमान ,पॉप्युलर ,भूमी, शिवम या नामांकित कंपन्यांचे अधिकृत विक्रेते.

भोला ॲग्रो & डीलक्स टायर रिमोल्ड , प्रोप्रा पटेल बंधू. 916/1/b/2, सोलापूर रोड, मंगळवेढा. जिल्हा सोलापूर,

डिलक्स टायर रिमोल्ड, आमच्याकडे कोल्ड प्रोसेस टायर रिमोल्डिंग करून मिळेल.


आमच्याकडे शेती साठी लागणारे सर्व अवजारे मिळतील.
आमच्याकडे ट्रक ट्रॅक्टर बसेस या सर्व गाड्यांचे टायर रिमोल्डिंग करून दिले जातात
रोटावेटर ,शक्ती किसान पाचट कुट्टी मशीन, पॉप्युलर डीलक्स डबल पलटी नांगर, साधू तोता प्लाऊ, पॉप्युलर भूमी डीलक्स नांगर ,मळणी मशीन, खोडवा कटर मशीन, ॲटोमॅटीक पेरणी यंत्र, स्वस्तिक रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर
शक्तिशाली ,तंत्रज्ञानाने युक्त रोटावेटर
ट्रॅक्टर वर कमी लोड, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असल्यामुळे काम करताना ट्रॅक्टरला कमीत कमी लोड देता येतो
शासकीय अनुदानामध्ये उपलब्ध
इंधनाची बचत- ट्रॅक्टरची 15% पर्यंत इंधनाची बचत करतो
ॲटोमॅटीक पेरणी यंत्र, स्वस्तिक रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
एक वेळ अवश्य भेट द्या