Search with business name or city

बालाजी इंटरप्राईजेस 🧇🫓🍥🛑 प्रोप्रा. पंढरपूर-सातारा रोड, मु.पो.उपरी ता.पंढरपूर जि.सोलापूर

पेवर्स ,ब्रिक्स, कर्व स्टोन ,काँक्रीट ,बेंच 🧇🫓🍥🛑 📱9284335708/ 9860141454 9921819341/ 9763632012

बालाजी इंटरप्राईजेस 🧇🫓🍥🛑 प्रोप्रा. पंढरपूर-सातारा रोड, मु.पो.उपरी ता.पंढरपूर जि.सोलापूर

आमच्याकडे बिल्डिंग साठी घरासाठी तसेच बांधकामासाठी लागणारे सर्व प्रकारचे सिमेंट मटेरियल, सिमेंट वीट , पेवर ब्लॉक ,सिमेंट पोल इत्यादी साहित्य योग्य दरात मिळेल.🧇🫓🍥🛑पेवर ब्लॉक , वाळू, ब्रिक्स,कर्व स्टोन ,डिव्हायडर योग्य दरात मिळतील


बेस्ट क्वालिटी
बेस्ट सर्विस
विनम्र व तत्पर सेवा
संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये सर्विस उपलब्ध
एक वेळ अवश्य संपर्क करा
नवीन बांधकाम तसेच इमारतींसाठी पार्किंग साठी तसेच रोड कामासाठी पेट्रोल पंप इत्यादींसाठी
फूटपाथ वेगवेगळे डिव्हायडर गार्डन साठी लागणारे बेंच
उच्च गुणवत्ता
सर्व कलर मध्ये उपलब्ध
एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏