Search with business name or city

कोडलकर सर्जिकल अँड मॅटरनिटी हॉस्पिटल. डॉ. महेश मोहन कोडलकर.M.B.B.S. MS.FMAS EFIAGES(MUMBAI). डॉ.सुलोचना म. कोडलकर (जानकर.) M.B.B.S.MS FMAS (KEM MUMBAI)लिंक रोड पंढरपूर.

7045759091,8291315089, डॉ. महेश मोहन कोडलकर. लॅप्रोस्कोपी व एन्डोस्कोपी तज्ञ. डॉ.सुलोचना म. कोडलकर (जानकर.) स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व निवारण तज्ञ, दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया तज्ञ.

कोडलकर सर्जिकल अँड मॅटरनिटी हॉस्पिटल. डॉ. महेश मोहन कोडलकर.m.b.b.s. Ms.fmas Efiages(mumbai). डॉ.सुलोचना म. कोडलकर (जानकर.) M.b.b.s.ms Fmas (kem Mumbai)लिंक रोड पंढरपूर.

नॉर्मल डिलिव्हरी, प्रसूतीपूर्व व प्रसूती दरम्यानचे उपचार, वेदना रहित प्रसूती, सिझेरियन प्रसूती, कुटुंब नियोजन, सल्ला व ऑपरेशन, मासिक पाळी संबंधी उपचार, वंध्यत्व निवारण उपचार,


स्त्री रोग प्रसूती
सर्जरी विभाग
सर्व प्रकारच्या पोटाच्या आजारांचे निदान व उपचार,
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
इंडॉस्कॉपी आतड्याची आतून दुर्बिणीद्वारे तपासणी
अंगावरील सर्व प्रकारच्या गाठी शस्त्रक्रिया
स्तनाच्या आजार व गाठीच्या शस्त्रक्रिया
अपेंडिक्स पित्ताशय हर्निया शस्त्रक्रिया
मुळव्याध भगंदर फिशर उपचार,अपघात अत्यावश्यक सेवा शस्त्रक्रिया
डायबेटिस मुळे होणाऱ्या जखमांवरती उपचार