Search with business name or city

समर्थ नेत्र व दंत रुग्णालय,लॅसिक व फेको सर्जरी सेंटर, डॉ. मिलिंद लोटके. झेड.पी.ऑफिस पाठीमागे,गॅलेक्सी हॉस्पिटल जवळ कराड रोड, पंढरपूर

9271999564,8177890544, डॉ. मिलिंद लोटके.एमबीबीएस. एम एस.(नेत्ररोग तज्ञ) अत्याधुनिक लॅसिक लेसरद्वारे चष्मापासून मुक्तता.

समर्थ नेत्र व दंत रुग्णालय,लॅसिक व फेको सर्जरी सेंटर, डॉ. मिलिंद लोटके. झेड.पी.ऑफिस पाठीमागे,गॅलेक्सी हॉस्पिटल जवळ कराड रोड, पंढरपूर

समर्थ नेञ रूग्णालय मधे नंबर कमी करण्यासाठी अत्याधुनिक उपकरण व्यवस्था उपलब्ध आहे. मोतीबिंदू शस्रक्रिया साठी अत्याधुनिक ऊपकरण व्यवस्था ऊपलब्ध


👓🏥 👁️ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, परवडणाऱ्या खर्चामध्ये चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे
👓🏥 👁️ चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी सर्वोत्तम लेसर उपकरण तसेच तज्ञ डॉक्टरांची मोठी टीम लॅसिक सेंटर या एका छत्राखाली कार्यरत आहे
👓🏥 👁️ बिन टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मधील अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे
👓🏥 👁️ काच बिंदू व नेत्रपटल डायबेटिक नेत्रपटल (रेटिना) तपासणी व काचबिंदू निदाना साठी उपयुक्त
👓🏥 👁️ लेसर ने चष्म्याचा नंबर कमी करण्याचे तंत्रज्ञान
👓🏥 👁️ मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या वेळी डोळ्यामधील लेन्स चा नंबर काढण्यासाठी उपयुक्त
👓🏥 👁️ डोळ्याच्या ऑपरेशनची अद्यावत दुर्बीण
👓🏥 👁️ लाखो समाधानी रुग्ण
👓🏥 👁️ एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या
👓🏥 👁️ धन्यवाद