Search with business name or city

स्वरा लेडीज टेलर, छत्रपती संभाजी महाराज चौक, पंढरपूर. प्रोप्रा.सौ. सरस्वती गोफणे.

कामाची क्वालिटी हीच आमची ओळख

स्वरा लेडीज टेलर, छत्रपती संभाजी महाराज चौक, पंढरपूर. प्रोप्रा.सौ. सरस्वती गोफणे.

आमच्याकडे सर्व प्रकारचे न्यू फॅशनचे ब्लाऊज ,ड्रेस, प्रिन्स कट ब्लाउज व घागरा तसेच प्लाझो ,सिगार पॅन्टचे ड्रेस ,पंजाबी ड्रेस ,शाळा व कॉलेजचे ड्रेस शिवून मिळतील.


प्रिन्स कट ब्लाउज , आर्री वर्क करून मिळेल
सिगार पॅन्टचे ड्रेस, घागरा अल्टर व घागऱ्याचे ब्लाउज शिवून मिळेल
पंजाबी ड्रेस
शाळा व कॉलेजचे ड्रेस शिवून मिळतील.
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
विनम्र आणि तत्पर सेवा, polite & prompt Service
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद !