Search with business name or city

डॉ.राजपूत लेझर पाइल्स क्लिनिक,पद्मिनी नर्सिंग होम, अँबेसिडर हॉटेल जवळ, नाकोडा रेसिडेन्सी, सोलापूर.

आता मूळव्याधीच्या त्रासापासून मिळवा मुक्तता. मुळव्याध (पाइल्स )भगंदर (फिशचुला) फिशर, रेक्टल प्रोलॅप्स, रेक्टल पॉलीप, पायलो नायडल सायनस, गुद कॅन्सर निदान व मार्गदर्शन.

डॉ.राजपूत लेझर पाइल्स क्लिनिक,पद्मिनी नर्सिंग होम, अँबेसिडर हॉटेल जवळ, नाकोडा रेसिडेन्सी, सोलापूर.

🏥 पद्मिनी नर्सिंग होम अँबेसिडर हॉटेल जवळ नाकोडा रेसिडेन्सी सोलापूर. 📲 8459544261📱विठाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,राजमुद्रा टॉवर, तुळजापूर खुर्द ,तुळजापूर. 📲 9096478801📱कृष्णामाई हॉस्पिटल आराध्य कॉम्प्लेक्स पंढरपूर. 📲 9096110625📲वरद विनायक हॉस्पिटल कराड रोड पंढरपूर 📲 9325306815📱


उपलब्ध सुविधा - लेझर थेरपी ,क्षारसूत्र थेरपी, इंजेक्शन ( स्केलेरो थेरपी) -मुळव्याधी करिता विना ऑपरेशन.
बँड लायगेशन, स्टेपलर हिमोरॉईडेक्टोमी, रेडिओ फ्रिक्वेन्सी , व्हेसल सिलर, व्हिडिओ प्रॉक्टो स्कॉपी,
मिनिमल इनव्हेजिव पद्धतीद्वारे वेदना रहित उपचार.
लेझर उपचार पद्धतीचे फायदे-विना टाका, विना चिरफाड ,विना रक्तस्त्राव उपचार
ऑपरेशन नंतर अल्प वेदना, जलद रिकवरी व कामावर लवकर रुजू होता येते
जास्त दिवस बेडरेस्ट किंवा आराम करण्याची गरज नाही
ऑपरेशन नंतर अधिकची ड्रेसिंग ची गरज नाही
ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिक तसेच बीपी शुगरचा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्ये जास्त लाभदाय.
शोच्या वरील नियंत्रण जाण्याची भीती नाही.
एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या धन्यवाद.