Search with business name or city

श्रीकृष्ण स्वीट्स (मांढरे फरसाण) वाई सातारा रोड मिशन हॉस्पिटल शेजारी, वाई तालुका वाई जिल्हा सातारा

वाई शहरातील सुप्रसिद्ध फरसाणाचे उत्पादक, आमच्याकडे सर्व प्रकारचे फरसाणा, मिठाई,कंदी पेढा,समोसा, कचोरी,

श्रीकृष्ण स्वीट्स (मांढरे फरसाण) वाई सातारा रोड मिशन हॉस्पिटल शेजारी, वाई तालुका वाई जिल्हा सातारा

स्पेशल सातारी कंदी पेढे, स्वादिष्ट मिठाई, नमकीन, व केक मटेरियल आणि बरेच काही सर्व प्रकारच्या मिठाई तयार तसेच ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. आपल्या शुभ कार्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मिठाई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. पार्सल सुविधा उपलब्ध आहे. मोतीचूर लाडू ,पापडी, मैसूर पाक, रवा लाडू ,बेसन लाडू , क्रीम रोल, उपवासाचे पदार्थ, लोणची, भेळ, राजगिऱ्याचे लाडू, सोनपापडी, काजू कतली ,डिंक लाडू, सर्व प्रकारची बिस्किटे, सर्व प्रक


स्पेशल कंदी पेढा, केशर पेढा, मलाई पेढा
म्हैसूर पाक बेसन लाडू मोतीचूर लाडू बेसन लाडू
काजुकतली गुलाबजाम
बुंदी, गरमागरम जिलेबी
सर्व प्रकारचे चॉकलेट ,दूध ,दही ,श्रीखंड ,आम्रखंड, तूप, बासुंदी, ब्रेड ,पाव
खारी ,टोस्ट, बटर ,नानकटाई ,डोनट, फरसाणा ,शेव, पापडी, चकली ,भाकरवडी
तिखट शेव, पिवळी शेव ,बालुशाही ,पोहा चिवडा, मका चिवडा, शंकरपाळी.
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट, काजू ,बदाम ,मनुके, खजूर. खाकरा, मुरमुरे ,मॅगी
ढोकळा, रसगुल्ले, सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स आणि मिनरल वॉटर
सातारकरांच्या सेवेमध्ये नव्या दिमाखात सुरुवात अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा, उत्पादक आणि विक्रेते एक वेळ अवश्य भेट द्या ,धन्यवाद.