Search with business name or city

डॉ. कारंडे यांचे 🩺💊💉...आशीर्वाद हॉस्पिटल. पंढरपूर रेल्वे स्टेशन समोर, प्लॉट.नं, 28 गणेश नगर, पंढरपूर.

डॉ.(सौ .)आशालता श. कारंडे. B.A.M.S डॉ. शशिकांत वि. कारंडे 9766055280 B.A.M.S डॉ. पुष्कराज श. कारंडे 9561475760 B.A.M.S GENERAL PHYSICIAN.

डॉ. कारंडे यांचे 🩺💊💉...आशीर्वाद हॉस्पिटल. पंढरपूर रेल्वे स्टेशन समोर, प्लॉट.नं, 28 गणेश नगर, पंढरपूर.

वेळ :- सकाळी 10 ते 02व सायंकाळी 5 ते 9


उपलब्ध सुविधा:-
मधुमेह तपासणी, चिकित्सा व उपचार.💊🩺💉
उच्च रक्तदाब ,चिकित्सा व उपचार🩸🩺
त्वचारोग, चिकित्सा व उपचार🧖
संधिवात ,चिकित्सा व मार्गदर्शन🕵️🧑‍⚕️
इलेक्ट्रोकार्डीओग्राम ( ई.सी.जी )📉🫁
प्रसूतीपूर्व तपासणी व मार्गदर्शन🕵️🤰🤱💉💊🩺
स्त्रीरोग, चिकित्सा व उपचार🤰🤱💉💊🩺
वंधत्व चिकित्सा, व उपचार🤰🩺
हृदय तुमचे ❤️🩺💊💉🔬 काळजी आमची. 🏥 आपल्या आरोग्याची काळजी घेतो आम्ही, धन्यवाद ❤️🩺🙏