Search with business name or city

सिटी स्माईल डेंटल क्लीनिक अँड इम्पलांट सेंटर दातांचा दवाखाना डॉ.रणजीत घाडगे. एस.टी स्टँड समोर , नाना-किस्मत प्लाझा,खानापूर रोड,विटा.सांगली

सिटी स्माईल डेंटल क्लीनिकल अँड इम्पलंट सेंटर उपचार व सुविधा

सिटी स्माईल डेंटल क्लीनिक अँड इम्पलांट सेंटर दातांचा दवाखाना डॉ.रणजीत घाडगे. एस.टी स्टँड समोर , नाना-किस्मत प्लाझा,खानापूर रोड,विटा.सांगली

सिटी स्माईल डेंटल क्लीनिकल अँड इम्पलंट सेंटर गरजेनुसार तज्ञ डॉक्टरांच्या भेटी


संपूर्ण मुख व दंत रोग चिकित्सा
मुख कर्करोग चिकित्सा
सर्व प्रकारच्या दंत शस्त्रक्रिया
रूट कॅनाल ट्रीटमेंट
अंशत किंवा पूर्ण दातांची कवळी बसविणे
लहान मुलांच्या दातावरील उपचार व प्रतिबंध उपाय
वेडे वाकडे दात शास्त्रोक्त पद्धतीने सरळ करणे
अक्कलदाढ काढणे
इम्प्लांटचे फिक्स दात बसविणे
धन्यवाद