Search with business name or city

विश्रामपाडा रेस्ट हाऊस. कास - बामणोली रोड,सातारा. संपर्क - 9404610055

निसर्गाच्या सानिध्यात व कोकणातील जांभ्या दगडाच्या घरात राहण्याची अप्रतिम व्यवस्था तसेच सोबतीला चुलीवरच्या घरगुती पद्धतीच्या जेवणाचा अस्वाद...गावाकडच्या चवदार जेवणाची पर्वणीच !!!* साताऱ्यापासून 33 km म्हणजे एक तासाच्या अंतरावर ....*‼️ *विश्रामपाडा rest house*


नॉनव्हेज -* मटण , अंडाकरी , देशी कोंबडी , मासे , चिकन, *व्हेज -* भरलेलं वांग ,व पिठलं भाकरी , शेंगदाणा म्हाद्या, आख्खा मसूर, डाळ तडका, मटकी सुकी व रस्सा भाजी , वांग्याचे भरीत, ...आणि बरंच काही.... ----------------------------------------------- मटण , मासे , चिकन आणून दिल्यास करून देण्यासाठी चे दर खालील प्रमाणे... *मटण सुकं + रस्सा* 1 kg करीता - 300 /- *चिकन सुकं + रस्सा* 1 kg करीता - 300 /- *मासे फ्राय + रस्सा* 1 kg करीता - 300/- --------------------------------- *--- भाकरी ---* ज्वारीची भाकरी 20 /- प्रति नग तांदळाची भाकरी 20 /- प्रति नग बाजरीच भाकरी 20 /- प्रति नग *---चपाती---* प्रति नग 15/- रू -------------------------------- *---राईस---* इंद्रायणी राईस 70 /- (प्रति थाळी) --------------------------------
विश्रामपाडा विषयी थोडंस...* निसर्गाच्या सान्निध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे निसर्गरम्य ठिकाण विश्रामपाडा rest house...
मनमोहुन टाकणारा निसर्गरम्य असा परिसर. महाराष्ट्र शासनाच्या(MSRDC) च्या वतीने होणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये, समोर कोयना धरणाचा विस्तृत शिवसागर जलाशय ...नाही गाड्यांची वर्दळ नाही माणसांचा गोंगाट .
विश्रामपाडा एक काश्मीर नगरी...* अशा ठिकाणी आपण आपले वाढदिवस, शुभविवाह {Destination Wedding} , बारसे , गेट- टू - गेदर , मुंज , मिटींग्ज , लग्नाचा वाढदिवस ,तसेच अनेक कौटुंबिक सोहळे , व इतर कार्यक्रमाचे सुद्धा व्यवस्थापन करू शकता. चला तर मग आपले बुकींग आजच करा. *बुकिंग 1 किंवा 2 दिवस आधी करावे लागेल ...!*
वर्ल्ड हेरिटेज कास पठार , ठोसेघर धबधबा आशा निसर्गरम्य ठिकाणांनी व्यापलेले सातारा जिल्हा आपले सहर्ष स्वागत आहे.
विनम्र आणि तत्पर सेवा
सहल, ग्रुप बुकिंग ,पार्टी सेलिब्रेशन इत्यादींसाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू आहे.
असंख्य समाधानी ग्राहक,
एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा भेट द्या
धन्यवाद