Search with business name or city

DISHA FOUNDATIONS व्यसनमुक्ती केंद्र केगांव सोलापूर

दारू , अमली पदार्थ व मोबाईल व्यसनाधितेवर शारीरिक व मानसिक उत्कृष्ट अध्यात्मिक मार्गदर्शन Mo _● 9767016767 ● 9359781303 ● 9284797403● 9284179475

Disha Foundations व्यसनमुक्ती केंद्र केगांव सोलापूर

आपल्या प्रियजनांना व्यसन लागले आहे का ? सुरुवातीला कुठलेही व्यसन ही एक सवयच असते. हळुहळु तिचे रुपांतर एका व्यसनात होते. आणि व्यसनामुळे त्या व्यक्तीची शारिरिक हानी तर होतेच या शिवाय सामाजिक स्तरावरदेखील पतन होते. संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. परंतु तुमच्या काही ठोस पावालांमुळे ही व्यक्ती व पर्यायाने संपूर्ण कुटुंब वाचू शकते. आपल्या प्रियजनांची व्यसनातून तुम्ही सुटका करु शकता. आहे की नाही समाधानाची बाब ? हे अगदी सहज घडू शक�


🏢प्रशस्त इमारत व रुग्ण वॉर्ड 🏢
🖥️CCTV कॅमेरा निगराणी 📷📽️
🕵️तज्ञ समुपदेशक डॉक्टर्स व सेवाभावी कर्मचारी वर्ग 👮
औषधोपचार व समुपदेशन 💉💊
🧘योगा मेडिटेशन केंद्र 🏃🤸🏋️
वैयक्तिक व गट समुपदेशन 👥
पालक सभा 👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👦
नियमित प्रशिक्षण व AA सभा 👬
नियमित पाठपुरवठा
😃😄सुसंवादाद्वारे आनंदी जगण्याचे तंत्र 😃😄