Search with business name or city

तंटक हॉस्पिटल, डॉ. सुरज निंबराज तंटक. कन्सल्टिंग फिजीशियन. M.B.B.S. केईम हॉस्पिटल मुंबई. DNB ( INTERNAL MEDICINE ) NBE दिल्ली.

डॉ. हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. CCEBDM डायबिटीस सर्टिफिकेट कोर्स, चेन्नई.

तंटक हॉस्पिटल, डॉ. सुरज निंबराज तंटक. कन्सल्टिंग फिजीशियन. M.b.b.s. केईम हॉस्पिटल मुंबई. Dnb ( Internal Medicine ) Nbe दिल्ली.

ओपीडी वेळ:- स 10.30 ते दु 3. सायं 6 ते रात्री 8 पर्यंत.


उपचार:- हृदयरोग ,मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे विकार, थायरॉईड, डिजिटल एक्स-रे ,फुफुसाचे विकार,
पोटाचे विकार, दमा, फिट्स/चक्कर, सांधेदुखी ,लकवा/ पॅरॅलिसिस, रक्ताचे आजार ,संसर्गजन्य आजार.
उपलब्ध सुविधा :- कार्डिओग्राम, रक्त तपासणी ,वाफ देणे, अंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग ,स्पेशल रूम,
डिजिटल एक्स-रे ,सिरीज पंप, मल्टिपेरा मॉनिटर ,पल्स ऑक्सिमीटर ,एच.डी.यु.