Search with business name or city

जय लक्ष्मी स्टील,प्रोप्रा.श्री.वाडकर. लक्ष्मीनारायण आर्केड, बंडू गोरे भोजनालयासमोर, गणपती आळी, वाई.

आमच्याकडे नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांचे सर्व होम अप्लायन्सेस तसेच तांबा पितळ अल्युमिनियम स्टेनलेस स्टील व लोखंड अॅक्रीलिक प्लेट्स इत्यादी वस्तू होलसेल तसेच रिटेल दरात मिळतील.

जय लक्ष्मी स्टील,प्रोप्रा.श्री.वाडकर. लक्ष्मीनारायण आर्केड, बंडू गोरे भोजनालयासमोर, गणपती आळी, वाई.

📲 8999187568📱9309342899📱 9820884194📱


होलसेल भाव,सर्वनामावंत कंपनीची भांडी खास लग्न बसत्याचे सोय प्रेस्टिज मिली हॉकिन्स बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यावा अशा अनेक कंपन्यांची भांडी भव्य आणि दिव्य अशा मॉलमध्ये उपलब्ध
स्टेनलेस स्टील ची सर्व प्रकारची भांडी उपलब्ध तांब्याची भांडी उपलब्ध सर्व प्रकारची घरगुती भांडी होलसेल मिळण्याचे ठिकाण
सर्व प्रकारचे हॉटेलची भांडी उपलब्ध नामवंत कंपन्यांचे कुलर व मिक्सर उपलब्ध
हजारो समाधानी ग्राहक एक वेळ अवश्य भेट द्या अनेक वर्षांची अविरत सेवेची परंपरा वाई तालुक्यातील स्टील भांडी क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव
आमच्याकडे सर्व नामवंत कंपनीची भांडी संसारासाठी लागणारे सर्व भांड्यांचे माहेरघर मिली, प्रेस्टिज, हॉकिंग्स, बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेड या व आशा अनेक कंपनीची भांडी भव्य दिव्य अशा मॉलमध्ये उपलब्ध
लग्न बसण्यासाठी लागणारे सर्व स्टील साहित्य भांडी तसेच केटरर्स आणि हॉटेल साठी लागणारे सर्व स्टील मटेरियल एका छताखाली मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
वाई शहरातील अद्यावत भव्य दिव्य जय लक्ष्मी स्टील मॉल
लग्न बसत्याचे माहेरघर एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद.