Search with business name or city

घाडगे हॉस्पिटल डॉ.प्रतापसिंह शि,घाडगे.M.B.B.S.D.C.H. बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ.सौ.दिपश्री प्र.घाडगे.M.B.B.S.D.G.O. स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ.पंढरपूर

बालरोग व नवजात शिशु तज्ञ 👶🩺💊💉 🏥नियोजित हॉस्पिटल स्थळ घाडगे हॉस्पिटल उंच विठोबा जवळ भगवान नगर भक्ती मार्ग पंढरपूर जिल्हा सोलापूर🏥

घाडगे हॉस्पिटल डॉ.प्रतापसिंह शि,घाडगे.m.b.b.s.d.c.h. बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ.सौ.दिपश्री प्र.घाडगे.m.b.b.s.d.g.o. स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ.पंढरपूर

बालरोतज्ज्ञ, स्त्रीरोगत्ज्ञ 👶🧑‍🦰💊💉🩺


24 तास अत्यावश्यक सेवा🚑
24 लॅब सेवा🏥
लहान मुलांचे व नवजात बालकांचे दुर्मिळ आजारावर निदान व उपचार
बाल दमा फिट्स अपंगत्व मतिमंदता कावीळ अनेमिया हृदयरोग निमोनिया आजाराचे निदान व उपचार
सर्व प्रकारचे लसीकरण आनुवंशिक रोगाचे निदान व त्यावरील सल्ला
सुसज्ज मॅटर्निटी व नर्सिंग होम, प्रसुती व सिझेरियन सेवा, महिला वरील सर्व शस्त्रक्रिया
कॅन्सर चिकित्सा व सल्ला वंधत्व निवारण केंद्र व उपचार
सरकार मान्य मान्य कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केंद्र एन एस टी सुविधा व वाष्ट तपासणी