Search with business name or city

श्री धन्वंतरी निसर्गोपचार योगा ॲडव्हान्स्ड ॲक्युप्रेशर आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पंढरपूर ,डॉ. प्रकाश पवार. शिवपार्वती नगर, लिंक रोड, पंढरपूर

डॉ. प्रकाश पवार. MD.ACU.DNYS.BYND. (SCHOOLAR ) सौ प्राजक्ता प्र पवार .DNYS.निसर्गाची साथ ,व्याधींवर मात , आहार हेच औषध. 📲 9623952137/9623390710 📱

श्री धन्वंतरी निसर्गोपचार योगा ॲडव्हान्स्ड ॲक्युप्रेशर आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पंढरपूर ,डॉ. प्रकाश पवार. शिवपार्वती नगर, लिंक रोड, पंढरपूर

महाराष्ट्रीयन केरळीयन मसाज. पूर्ण बॉडी मसाज.


विनम्र आणि तत्पर सेवा
अनमोल आरोग्याची महिमा जाणा, बॉडी मसाज करून दुखणे टाळा.
महिलांसाठी स्वतंत्र महिला मसाजर.
पंचकर्म बॉडी मसाज ॲक्युपंक्चर ऍक्युप्रेशर कपिंग थेरपी
सीड्स थेरपी मॅग्नेट थेरपी स्टोन थेरपी
असंख्य समाधानी रुग्ण
शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म
ब्लड प्रेशर मधुमेह पाठ दुखी कंबर दुखी अल्सर मान दुखी सांधेदुखी गुडघेदुखी तसेच इतर शारीरिक व्याधींवर खास आयुर्वेदिक पद्धतीने उपचार
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा .🙏
धन्यवाद