हाऊस ऑफ कम्प्युटर, श्री. सुशांत बागल , एच डी एफ सी बँक शेजारी , सरगम चौक, पंढरपूर .
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कम्प्युटर क्षेत्रातील एक विश्वासनीय नाव
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा ब्रँडेड आणि नामांकित कंपन्यांचे कम्प्युटर लॅपटॉप सेल्स आणि सर्विस नवीन तसेच जुने कम्प्युटर लॅपटॉप उपलब्ध आहेत लिनोवा , एचपी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते विनम्र आणि तत्पर सेवा योग्य आणि माफक दर धन्यवाद