Search with business name or city

अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र, प्रो प्रा. राजू भंडारकवठेकर पाकणी,ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर.

9850907958,9850908558 8605038602,8485818558

अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र, प्रो प्रा. राजू भंडारकवठेकर पाकणी,ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर.

शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली ज्येष्ठ नागरिक मीटिंग आणि कार्पोरेट सहली. शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त गार्डन वाढदिवस,स्वागत समारंभ, व्याहीभोजन,साखरपुडा इ.


शेतात राहण्याची व्यवस्था फक्त फॅमिली करिता १५ मार्च नंतर आमरस पार्टी पूरण करिता १५ जुलै पर्यंत सेवेत उपलब्ध
हुरडा पार्टीची व्यवस्था (सीझन मध्ये) १० नोव्हेंबर ते १० मार्च पर्यंत
बैलगाडी,शिवार फेरी,आंबा,नारळ, चिक्कू बागेसह...
अंजली महिला बचत गट (स्वतःचा) वर्षभर जेवण पुरविणे त्यामध्ये अस्सल महाराष्ट्रीयन चुलीवरील भाकरी,मसाला वांगे, दही, सोलापुरी शेंगाचटणीसह... वनभोजन डोहाळे जेवण साखरपुडा इ. शुभकार्यासह संपूर्ण व्यवस्था...
माफ करा...! मद्यप्राशनास व मांसाहारास मनाई
एक वेळ अवश्य भेट द्या
निसर्गरम्य परिसरात आपलं घर असावं नेत्र सुखद असा परिसर नजरेत भरून घेत छान हुरड्याचा अनुभोजनाचा आस्वाद घेत आयुष्यातील काही क्षण घालवावेत व आपल्या जगण्याचा खरा आनंद घ्यावा असे प्रत्येकालाच कधी न कधी मनात कुठेतरी वाटत असते
धन्यवाद