Search with business name or city

शिवपार्वती क्लिनिक. श्री.आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट. डॉ.संतोष बाबुराव निकम. मु.पो.क।।सातवे,ता.पन्हाळा.जि. कोल्हापूर

💐स्वच्छता.शिस्त.शांतता. सर्व जीवांच्या परम समाधान शांती व सुखासाठी…💐

शिवपार्वती क्लिनिक. श्री.आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट. डॉ.संतोष बाबुराव निकम. मु.पो.क।।सातवे,ता.पन्हाळा.जि. कोल्हापूर

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म /भेदाभेद भ्रम अमंगळ…. सर्व जीवांच्या परम समाधान शांती व सुखासाठी स्वच्छता,शिस्त,शांतता ही ब्रह्मलीन परमपूज्य भाऊसो पाटील सातवे यांनी घालून दिलेली तत्त्वप्रणाली तसेच गुरुवर्य परमपूज्य इंद्रजीत देशमुख साहेब शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड यांनी दिलेली सदविचार, सहजीवन,संजीवन, संघटन ही चतुसूत्री व त्यांचे मार्गदर्शन त्यानुसार सातत्यपूर्ण समाजाभिमुख उपक्रम सुर


ट्रस्ट वतीने 55 लाखांची दोन मजली इमारत पूर्ण
त्यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र,इंडियन आर्मी,महाराष्ट्र पोलीस ई..मुलांची निवड
लहान मुलांचा बालभावसरिता,सृजनधारा स्टेज कार्यक्रम,भजन,कीर्तन सहभाग
शैक्षणिक दत्तक योजनेतून गरीब,गरजू मुलांना मदत
योग,आरोग्य शिबीर महापूर ई आपत्कालीन प्रसंगी मदत
दुर्गम भाग वाडी वस्तीवर गरीब,गरजूना दिवाळी फराळ,कपडे वाटप
शिवपावण अनुभव यात्रा..पन्हाळा पावनखिंड मोहीम
श्री ज्ञानेश्वरी व ग्रामगीता सामुदायिक पारायण सोहळा माघ पौर्णिमा,तसेच प्रत्येक पौर्णिमा अन्नछत्र विभाग प्रसाद
सातवे.. आटपाडी..पंढरपूर दिंडी सोहळा,राष्ट्रीय संतमहात्मे जयंती,पुण्यतिथी उत्सव
8 मार्च जागतिक महिला दिन,23 मार्च शहीद दिन कार्यक्रम,