Search with business name or city

डॉ. गांधी स्माईल डेंटल केअर. ( दातांचा दवाखाना ) डॉ.सागर सुभाषचंद गांधी. ( B.D.S.,M.D.S ) पंढरपूर मधील एकमेव दातांना क्लिप बसवणारे डॉक्टर

"YES, WE CARE FOR YOUR BETTER HEALTH & SMILE"

डॉ. गांधी स्माईल डेंटल केअर. ( दातांचा दवाखाना ) डॉ.सागर सुभाषचंद गांधी. ( B.d.s.,m.d.s ) पंढरपूर मधील एकमेव दातांना क्लिप बसवणारे डॉक्टर

Thank you


उपलब्ध सुविधा: - वेडे वाकडे दात सरळ करणे,
पारदर्शक क्लिप बसवणे,पुढे आलेले दात मागे घेणे
दातांच्या सर्व आजारांवरील सर्व उपचार
दातांची कीड काढून सिमेंट/ चांदी बसवणे, रुट कॅनॉल उपचार.
दात व अक्कलदाढ काढणे,दात स्वच्छ करणे व पांढरे करणे
कवळी बसवणे दात जबड्यावर फिक्स करणे, ( डेंटल इम्प्लांट )
दातांना कीड लागू नये म्हणून प्रतिबंध करणे
दातांचा एक्स-रे हाडांमध्ये फसलेले दात काढणे
तोंडाच्या कॅन्सरचे निदान तोंड न उघडणे ( गुटखा किंवा तंबाखूमुळे ) दात बसवणे
जिभेच्या मासामुळे आलेल्या तोत्रेपणावर उपचार