Search with business name or city

गणेश बॅटरीज अँड इलेक्ट्रिशन मोहोळ. प्रोप्रा. श्री.प्रवीण (नाना) डोके. मार्केट यार्ड ,लोकनेते बाबुराव (अण्णा) पाटील शॉपिंग सेंटर, गाळा नं. 40, मोहोळ,

📱 9922587171 📱 वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी, इन्व्हर्टर व इन्व्हर्टर साठी लागणाऱ्या बॅटरी बजाज फायनान्स वर उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारच्या BS3, BS4,BS6, कार्स आणि कमर्शियल वाहनांची खात्रीशीर कामे करून भेटतील.

गणेश बॅटरीज अँड इलेक्ट्रिशन मोहोळ. प्रोप्रा. श्री.प्रवीण (नाना) डोके. मार्केट यार्ड ,लोकनेते बाबुराव (अण्णा) पाटील शॉपिंग सेंटर, गाळा नं. 40, मोहोळ,

संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच मोहोळ तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध. कॉम्प्युटर द्वारे स्कॅनिंग करून वाहनांची कामे केली जातील सर्व प्रकारच्या गाड्यांचे स्कॅनिंग करून मिळेल, व key की प्रोग्रामिंग ,ecm एसीएम bcm बीसीएम रिपेरिंग करून मिळेल. टोयाटो होंडा ऑडी टाटा अशोक लेलँड हुंडाई सुझुकी महिंद्रा इत्यादी आणि इतर नामांकित आणि ब्रॅण्डेड कंपन्यांच्या सर्व टू व्हीलर फोर व्हीलर ची कामे खात्रीशीर करून मिळतील.


बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर
असंख्य समाधानी ग्राहक
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
विक्री आणि विक्री पश्चात सेवा
ओरिजनल स्पेअर पार्ट दुरुस्ती आणि विक्री
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा .🙏
नामांकित आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे बॅटरी इन्व्हर्टर उपलब्ध
धन्यवाद