Search with business name or city

मंगल हॉस्पिटल अँड पाइल्स लेझर केअर सेंटर,डॉ. धनाजी खताळ,.M. S. GENERAL SURGERY ( ayu)पुणे सोलापूर रोड जानकी सिनेमा जवळ अकलूज चौक टेंभुर्णी

सोलापूर ग्रामीण भागात प्रथमच लेझर उपचार आता आपल्या मंगल हॉस्पिटलमध्ये चालू आहे. मुळव्याधामध्ये इंजेक्शनद्वारे उपचार. मुळव्याधासाठी लेझर शस्त्रक्रिया

मंगल हॉस्पिटल अँड पाइल्स लेझर केअर सेंटर,डॉ. धनाजी खताळ,.m. S. General Surgery ( Ayu)पुणे सोलापूर रोड जानकी सिनेमा जवळ अकलूज चौक टेंभुर्णी

ओपीडी वेळ सकाळी 9.30 ते 5 सायंकाळी 6 ते 8


सुसज्ज ऑपरेशन थिएटर
इमर्जन्सी 24 तास सेवा
मुळव्याधासाठी लेजर शस्त्रक्रिया
भगंदर फिशर
मुळव्याधामध्ये इंजेक्शनद्वारे उपचार
संडास मधून रक्त जाणे आग होणे
संडासच्या जागेतून कोंब बाहेर येणे
पोट गच्च होणे पोटात गॅस होणे
शौचाच्या जागेस शोच्यानंतर वेदना होणे
शौचाच्या जागेपासून घाण निघणे.पु वाहने हर्निया. अपेंडिक्स. हायड्रोसिल मुतखडा