Search with business name or city

श्री गणेश टायर्स अँड रिमोल्ड. प्रोप्रा. नितीन पटेल, पुणे सोलापूर रोड अकलूज चौक टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर

9423327830. 8087727830 ,9860846281 अधिकृत विक्रेता, Good year,BKT, YOKOHAMA, CEAT, TOLINS TYRE

श्री गणेश टायर्स अँड रिमोल्ड. प्रोप्रा. नितीन पटेल, पुणे सोलापूर रोड अकलूज चौक टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर

*श्री गणेश टायर्स & रिमोल्ड, टेंभुर्णी* आपले सहर्ष स्वागत. दुचाकी,चारचाकी,ट्रॅक्टर,ट्रक जेसीबी सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे जुने व नवीन टायर माफक दरात उपलब्ध व खाञीशीर रिमोल्डींग करुन मिळेल. आमच्याकडे सबसिडीसाठी सरकार मान्य सर्व प्रकारचे शेती अवजारे नांगर व रोटर उपलब्ध आहे. *authorized tyre dealer* : goodyear, ceat, bkt, yokohama, alliance, tolins tyre. *authorized agri equipment dealer* : umiya plough - patel agro ind. guj. agricos rotar - agricos agro satara *शोरुम* - इंदापुर रोड, अकलूज चौक, टेंभुर्णी.


📱 9423327830📱 8087727830📱 9860846281
नामांकित आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे टायर्स ट्यूब चे अधिकृत विक्रेते,नामांकित आणि ब्रांडेड कंपन्यांची सर्व शेती अवजारे.
विक्री आणि विक्री पश्चात सेवा,
सर्व ओरिजनल स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत,रिमोल्डींग* -
भरपूर व्हरायटी आणि लेटेस्ट डिझाईन,ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर इम्प्लिमेंट
विनम्र आणि तत्पर सेवा
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद