Search with business name or city

🏥पवार हॉस्पिटल🏥 पाटकुल.ता.मोहोळ.

🎇डॉ. राजकुमार एस.पवार🎇. B.H.M.S.,C.C.H. 📲9860149527

🏥पवार हॉस्पिटल🏥 पाटकुल.ता.मोहोळ.

वेळ:- सकाळी 9:30 ते 2:00. दुपारी 4:00 ते 9:00.


🔶आमच्याकडे सर्व आजारांवर उपचार केले जातात🏥 स्पेशल रूम ,जनरल वार्ड ची सुविधा. तसेच आमच्याकडे संधिवात व व्यसनमुक्ती या सर्व आजारांवर उपचार
🔷24/7 रुग्ण सेवा उपलब्ध,🏪🏥वंधत्व चिकित्सा, व उपचार🤰🩺
🔶👑 ज्ञानराज मेडिकल & जनरल स्टोअर्स. पाटकुल 👑स्वतंत्र मेडिकल व पथालॉजी विभाग 🏥🏥💉💉🌡️🧪
🔷उच्च रक्तदाब ,चिकित्सा व उपचार, मधुमेह तपासणी चिकित्सा व उपचार
🔶त्वचारोग, चिकित्सा व उपचार🧖, सर्पदंश उपचार
🔷Digital x-ray ची सुविधा, सोनोग्राफी ची सुविधा. वजन वाढविणे ,वजन कमी करणे
🔶वंधत्व चिकित्सा, व उपचार🤰🩺
🔷प्रसूतीपूर्व तपासणी व मार्गदर्शन🕵️🤰🤱💉💊🩺
🔶स्त्रीरोग, चिकित्सा व उपचार🤰🤱💉💊🩺
🔷रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. 🏥 आपल्या आरोग्याची काळजी घेतो आम्ही, धन्यवाद ❤️🩺🙏