Search with business name or city

प्रीती मंडप डेकोरेटर्स अँड केटरिंग मॅनेजमेंट,प्रोप्रा.श्री.विजय थोरात (बडोदे) देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर.

शुभ कार्य लग्न समारंभ साखरपुडा म्हणजे डोहाळे जेवण वाढदिवस तसेच मीटिंग इत्यादीं करिता लागणारे सर्व प्रकारचे डेकोरेशन सजावट आणि सर्व मॅनेजमेंट केटरिंग सहित योग्य दरात केले जाईल.

प्रीती मंडप डेकोरेटर्स अँड केटरिंग मॅनेजमेंट,प्रोप्रा.श्री.विजय थोरात (बडोदे) देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर.

संपूर्ण जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर सुद्धा सर्विस उपलब्ध आहे


विनम्र आणि तत्पर सेवा
सभा मीटिंग तसेच शुभ कार्यासाठी लागणारे मंडप आणि त्यासाठी लागणारी सजावट डेकोरेशन सहित आणि केटरिंग मॅनेजमेंट सहित सेवा दिली जाईल
योग्य आणि माफक दर
असंख्य समाधानी ग्राहक
एकवेळ अवश्य संपर्क करा
अनेक वर्षांचे विश्वसनीय सेवेची परंपरा
धन्यवाद