Search with business name or city

सिद्धिविनायक दातांचा दवाखाना, डॉ.आकाश मेटकरी.BDS ( CONSULTANT DENTAL SURGEON ).महात्मा फुले चौक, सांगोला.

📲9834459700📲7557212223

सिद्धिविनायक दातांचा दवाखाना, डॉ.आकाश मेटकरी.bds ( Consultant Dental Surgeon ).महात्मा फुले चौक, सांगोला.

🔵टीप:- केस पेपर 2 महिने चालेल, प्रत्येक वेळी येताना हे कार्ड बरोबर आणावे.🙏


🔵 विशेष उपलब्ध सुविधा। :- 🔷दात काढणे व दाढ काढणे.🦷
🔶 सिमेंट भरणे चांदी भरणे.
🔷 कवळी तयार करणे.
🔶 हिरड्यांच्या विकाराचे उपचार.🦷
🔷 कृत्रिम कायमस्वरूपी अथवा काढ घालीचे दात.
🔶 किडलेले दात व दाढा वाचवणे ( रूट कॅनाल ट्रीटमेंट )
🔷 वेडेवाकडे दात क्लिप लावून सरळ करणे.
🔶 दातावरील डाग ,किटन पूर्णपणे मशिनद्वारे साफ करता येते
🔷 हुबेहूब दातांच्याच रंगाचे ( इम्पोरटेड ) मटेरियल भरता येते.
🔶 एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा....धन्यवाद.🙏