Search with business name or city

डॉ. खान हॉस्पिटल, डॉ. जिलानी खान, डॉ. अफरा खान,डॉ. नूरखान खान. खान कॅम्पस, सिमोलंगण पांध रोड, कन्या प्रशाले शेजारी, मोहोळ.

📱 8551887786 📱 मुळव्याध ,भगंदर ,फिशर ,मलबद्धता तज्ञ, क्षारसूत्र स्पेशालिस्ट ,महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टर. डॉ. जिलानी खान B. A.M.S. डॉ. अफरा खान B. A.M.S. डॉ. नूरखान खान. B. H.M.S.

डॉ. खान हॉस्पिटल, डॉ. जिलानी खान, डॉ. अफरा खान,डॉ. नूरखान खान. खान कॅम्पस, सिमोलंगण पांध रोड, कन्या प्रशाले शेजारी, मोहोळ.

मुळव्याधीसाठी इंजेक्शन ऑपरेशन धागेदोरे बांधणे, मलम लावणे इत्यादी उपचार घेण्याअगोदर एक वेळ अवश्य भेट द्या


लेझर क्षारसूत्र इत्यादी उपचार पद्धती
कापाकापी नाही रक्तस्त्राव नाही
मुळव्याधीसाठी वारंवार डॉक्टर बदलण्याची गरज नाही
इंजेक्शन घेऊन पुन्हा मुळव्याध झालेल्या रुग्णांसाठी विशेष उपचार
ऍडमिट राहण्याची गरज नाही
शौचाच्या जागेवरील नियंत्रण जाण्याचा धोका नाही
संधिवात ,लकवा ,सुनता, हिजामा, किलेशन व ओझोन थेरपी उपचार
विनम्र आणि तत्पर सेवा
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
धन्यवाद