Search with business name or city

ज्ञानज्योत कोचिंग क्लासेस भोसे.संचालक श्री. बी. ए. गोलांडे सर. ता. पंढरपूर,जि. सोलापूर.

इयत्ता पहिली ते बारावी सर्व विषयांचे तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन. मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातून सर्व विषयांचे क्लासेस. इ.11 वी ,12 वी CET ची संपूर्ण तयारी

ज्ञानज्योत कोचिंग क्लासेस भोसे.संचालक श्री. बी. ए. गोलांडे सर. ता. पंढरपूर,जि. सोलापूर.

संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील सुप्रसिद्ध क्लासेस


तज्ञ आणि अनुभवी शिक्षक
वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
सर्व विषयांची परिपूर्ण तयारी
12 वी CET साठी स्पेशल बॅचेस
5 वी स्कॉलरशिप स्पेशल बॅचेस
8 वी NMMS स्पेशल बॅचेस
क्लासेसच्या दर्जेदार नोट्स मोफत
8 वी पासूनच 10 वी ची तयारी
मोफत रात्र अभ्यासिका