Search with business name or city

दिनेश केटरर्स अँड दिनेश डेकोरेशन,प्रोप्रा.श्री.दिनेश कोळी, श्री.दत्तात्रय कोळी,तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

आमच्याकडे बर्थडे,विवाह, शुभ कार्य ,दुकानाचे ओपनिंग ,साखरपुडा, एनिवर्सरी आणि इतर सर्व समारंभासाठी सर्वोत्कृष्ट डेकोरेशन योग्य दरात करून मिळेल. प्रोप्रा.श्री.दिनेश कोळी, 📱 8956232382 श्री.दत्तात्रय कोळी - 9921513470 📱

दिनेश केटरर्स अँड दिनेश डेकोरेशन,प्रोप्रा.श्री.दिनेश कोळी, श्री.दत्तात्रय कोळी,तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

आमच्याकडे सर्व शुभकार्याच्या जेवणाच्या ऑर्डर्स थाळी सिस्टीमवर घेतल्या जातील. तसेच आचारी आणि वाढपी टीमसह सेवा पुरविली जाईल. महाराष्ट्रीयन ,इंडियन, चायनीज, पंजाबी, जेवण शुद्ध शाकाहारी तसेच ऑर्डर प्रमाणे मांसाहारी जेवण ,बिर्याणी तयार करून मिळेल.


विनम्र आणि तत्पर सेवा
भरपूर व्हरायटी मध्ये डेकोरेशन सेवा उपलब्ध
शुद्ध शाकाहारी तसेच शुद्ध मांसाहारी जेवण ऑर्डर प्रमाणे करून मिळेल
योग्य आणि माफक दर
समाधानी ग्राहक
उत्तम चवीचे जेवण
अवश्य संपर्क करा
अनुभवी टीम
संपूर्ण जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सर्विस उपलब्ध
धन्यवाद