Search with business name or city

मराठा कमांडो करिअर अकॅडमी सातारा, मु.पो. पाटखळ माथा, ता. जि. सातारा. माजी सैनिक श्री.राहुल कदम सर-7219414210 माजी सैनिक श्री.योगेश कदम सर-7588075870

मराठा कमांडो करिअर अकॅडमी.

मराठा कमांडो करिअर अकॅडमी सातारा, मु.पो. पाटखळ माथा, ता. जि. सातारा. माजी सैनिक श्री.राहुल कदम सर-7219414210 माजी सैनिक श्री.योगेश कदम सर-7588075870

इंडियन आर्मी फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यू 10वर्षे बेळगाव ट्रेनिंग सेंटर पी. टी. इन्स्ट्रक्टर


मर कर जो भी ना हटा मराठा,
माजी सैनिक श्री राहुल कदम सर मराठा एल आय पी. टी . आय (10 वर्षे बेळगाव ट्रेनिंग सेंटर पी. टी. इंन्स्ट्रक्टर)
माजी सैनिक श्री योगेश कदम फिझिकल ट्रेनर
मुलांकरता तीन महिन्याची फी 15 हजार रुपये व मुलींकरता बारा हजार रुपये यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत
अकरावी व बारावी कॉलेज करणाऱ्या मुलांकरता अकॅडमी मध्ये राहून कॉलेज करण्याची सुविधा तेही माफक फ्री मध्ये
एक लाख रुपये फी मध्ये भरती होईपर्यंत अकॅडमी तर्फे सुविधा
जेवणाची क्वालिटी एक नंबर तसेच रोज संध्याकाळी जेवणामध्ये नॉनव्हेज दिले जाईल
रोज दिवसातून दोन वेळा फिजिकल दोन लेक्चर घेतले जातील