Search with business name or city

अथर्व इलेक्ट्रिक & एंटरप्रायझेस, टेंभुर्णी रोड ,कुर्डूवाडी,ता.माढा

प्रोप्रा.चेतन शेंडगे. मो.📲9970891855

अथर्व इलेक्ट्रिक & एंटरप्रायझेस, टेंभुर्णी रोड ,कुर्डूवाडी,ता.माढा

अथर्व इलेक्ट्रिक अँड एंटरप्राइजेस सोबत कॉन्टॅक्ट केल्याबद्दल धन्यवाद.....!!🔦🪛💡 टेंभुर्णी रोड गावदेवी मंदिराजवळ कुर्डुवाडी चेतन शेंडगे 9970891855


बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
सर्व इलेक्ट्रिकल्स ची कामे करून मिळतील.
हाऊस वाईरिंग ,कन्सिलंट वाईरिंग, इन्व्हटर वाईरिंग, थ्री फेज वाईरिंग.
आमच्याकडे सर्व प्रकारचे ब्रांडेड कंपनीचे मटेरियल उपलब्ध आहे
इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर, आटा चक्की, घरगुती मिशन ,इलेक्ट्रिक इस्त्री, फॅन,गॅस शेगडी, वॉटर प्युरिफायर, प्रेशर ,कुकर ,सर्व होम अप्लायन्सेस प्रकारचे आमच्याकडे योग्य दरात मिळतील. दुरुस्ती करूनही मिळतील.
नामांकित कंपनीचे होम अप्लायन्सेस
सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल साहित्य होलसेल व रिटेल दरात उपलब्ध
पॉलिकॅब वायर्स ,ऍन्कर, मोदी, विनय,गोल्ड मेडल, सूर्या ,फिलिप्स, हॅवेल्स,विगार्ड ,kei वायर्स, इत्यादी कंपनीचे मटेरियल योग्य आणि माफक दरामध्ये मिळेल.
हजारो समाधानी ग्राहक
एक वेळा अवश्य भेट द्या व संपर्क साधा. धन्यवाद