Search with business name or city

महेश टेलर्स. प्रोप्रा.श्री.माणिक माचर्ला. ಮಹೇಶ ಟೈಲರ್ಸ್, ಸೊಲ್ಲಾಪುರ ,गुरुकृपा अपार्टमेंट, न्यू पाच्छा पेठ, गुर्रम हॉस्पिटल जवळ , सोलापूर

आमच्याकडे सूट, शेरवानी,कुर्ता ,प्रत्येक नवीन डिझाईनचे कुर्ते,शर्ट,पॅन्ट शर्ट तसेच जॅकेट इत्यादी शिवून मिळेल. 📲 9623412764

महेश टेलर्स. प्रोप्रा.श्री.माणिक माचर्ला. ಮಹೇಶ ಟೈಲರ್ಸ್, ಸೊಲ್ಲಾಪುರ ,गुरुकृपा अपार्टमेंट, न्यू पाच्छा पेठ, गुर्रम हॉस्पिटल जवळ , सोलापूर

सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध सुट स्पेशालिस्ट महेश टेलर्स. अनेक वर्षांपासून विश्वसनीय सेवेची परंपरा. सौंदर्य तुमचे खुलवतो आम्ही.


आमच्याकडे सूट शेरवानी इंडो वेस्टर्न ओपन सूट ओपन शेरवानी सर्व प्रकारच्या शेरवाने व अत्याधुनिक पद्धतीने उच्च दर्दीची शिलाई करून मिळेल
व तसेच पॅन्ट व शर्ट कापड सगट शिलाई करून मिळेल रेमेन्ट दिनेश लेलँड सर्व प्रकारचे पॅन्ट शर्ट भेटतील
उत्तम व दर्जेदार शिलाई विनम्र आणि तत्पर सेवा
आपल्याला हव्या असलेल्या फिटिंग मध्ये
अनुभवी कारागीर
सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे तयार करून मिळतील
कपड्यांच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध
संपूर्ण सोलापूर मध्ये नावाजलेले
एक वेळ अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏