Search with business name or city

सौ.पूजा बसाटे. टीचर. इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोली. . वरकुटे.

इनोव्हेटिव्ह स्कूल टीचर, मोहोळ तालुक्यातील नावाजलेली दहा वर्षाहून अधिक अविरत सेवेची शिक्षण परंपरा जोपासलेली शिक्षण संस्था.

सौ.पूजा बसाटे. टीचर. इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोली. . वरकुटे.

हजारो पालक आणि विद्यार्थ्यांची लोकप्रिय शिक्षण संस्था.


प्रशिक्षित शिक्षक
तज्ञ आणि अनुभवी शिक्षक
सेमी इंग्लिश स्कूल
स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, कल्चरल ऍक्टिव्हिटी
बेस्ट क्वालिटी एज्युकेशन
सुसंस्कृत पिढी, ज्ञान आणि संस्कार ,त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्ञान , विज्ञान आणि अध्यात्माची जोड देऊन शिक्षण देणे
लहान मुलांना खेळ संस्कार ज्ञान आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारी एकमेव संस्था
पालक मीटिंग आणि इतर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज
संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध स्कूल
धन्यवाद