Search with business name or city

राणीबाग ऍग्रो टुरिझम पार्क, मोहोळ पंढरपूर रोड, मोहोळ पासून 2km हायवे लगत. दळवे पाटील PVC पाईप कं.शेजारी, मु.पो.पोखरापूर,ता.मोहोळ, सोलापूर

खास सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोहोळ तालुक्यात येतात तर एकदा आमच्या ऍग्रो टुरिझम पार्कला अवश्य भेट द्या. सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ऍग्रो टुरिझम पार्क. बुकिंग संपर्क क्रमांक- 📱 9518789433 📱 7350353009

राणीबाग ऍग्रो टुरिझम पार्क, मोहोळ पंढरपूर रोड, मोहोळ पासून 2km हायवे लगत. दळवे पाटील Pvc पाईप कं.शेजारी, मु.पो.पोखरापूर,ता.मोहोळ, सोलापूर

300 हून अधिक पुरातन वस्तूंचे संग्रहालय पाहण्यासाठी तसेच अवश्य या.खास हुरडा पार्टी, आमरस महोत्सव, नाश्ता जेवणाची उत्तम सोय , एक दिवसीय सहल, सहलीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आमच्या ऍग्रो पार्कला आवश्य भेट द्या. स्विमिंग पूल, रेन डान्स. घोडा गाडी सफर. एक वेळ अवश्य भेट द्या.


शैक्षणिक सहली, ज्येष्ठ नागरिक मीटिंग ,कार्पोरेट सहली
फॅमिली ट्रिप ,विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर ,बर्थडे पार्टी व इतर सर्व शुभकार्य आणि कार्यक्रमासाठी आवश्यक भेट द्या.
स्विमिंग पूल ,रेन डान्स ,घोडा सफारी ,300 हून अधिक वस्तूंचा संग्रह असलेले एकमेव सोलापूर जिल्ह्यातील ऍग्रो टुरिझम पार्क.
उन्हाळा दिपावली तसेच इतर सुट्ट्यांसाठी शनिवार रविवार हॉलिडे ट्रीप साठी खास डेस्टिनेशन शोधत आहे तर एकदा आमच्या पार्कला भेट द्या.
इथे आहे हमखास आनंदाची हमी. खास रानातील हुरडा आणि भाकरी खास कोल्हापुरी ठेचा सोलापुरी चटणी आणि इतर बरच काही.
लहान मुलांसाठी खेळणी, प्ले अँड पार्क, बैलगाडी सफर आणि घोडा सफर हेही आमचं खास आकर्षण.
रोजच्या धकाधकीला आणि शहरी जीवनाला थोडीशी बदल आणि नवचैतन्य आणि आनंद लुटण्यासाठी खास भेट द्या.
महाराष्ट्रीयन चुलीवरील भाकरी मसाला वांगी दही सोलापुरी शेंगा चटणी
अत्यंत माफक दरात सुट्टीचा मनमुराद आनंद घ्या. पुणे सोलापूर हायवे पासून अर्धी जवळ मोहोळ शहरा पासून दोन किलोमीटर अंतरावर.
अविस्मरणीय आनंद लुटण्यासाठी भेट द्या. आम्हास आपल्या सेवेचा लाभ द्यावा, धन्यवाद.