Search with business name or city

विश्वक्रांती लॉन्स अँड मंगल कार्यालय ,पाटकूल रोड, टाकळी सिकंदर ता. मोहोळ, जि. सोलापूर प्रोप्रा. श्री. पोपट नवनाथ वसेकर 📱 9850801152

लग्न साखरपुडा बारसे वाढदिवस कंपनी मीटिंग सेमिनार सर्व शुभकार्य इत्यादींसाठी मंगल कार्यालय तसेच मल्टी पर्पज हॉल योग्य दरात उपलब्ध आहे. अद्यावत सर्व सोयींनी युक्त, खुर्ची टेबल नवरा नवरी चार रूम्स, जेवणासाठी सेपरेट हॉल, किचन साहित्य तसेच सुंदर डेकोरेशन सह मॅट चटई इत्यादी साहित्यासह ह

विश्वक्रांती लॉन्स अँड मंगल कार्यालय ,पाटकूल रोड, टाकळी सिकंदर ता. मोहोळ, जि. सोलापूर प्रोप्रा. श्री. पोपट नवनाथ वसेकर 📱 9850801152

14000 स्क्वेअर फुट हून अधिक परिसरामध्ये असलेला भव्य दिव्य मल्टीपर्पज हॉल. 9860725807 9763270300


🔥प्रशस्त पार्किंग
💥निसर्गरम्य वातावरण
🔥केटरिंग मॅनेजमेंट तसेच बँड घोडा सजावट इत्यादी सर्व सोयी सह
🔥विनम्र आणि तत्पर सेवा
🔥जनरेटर सुविधा उपलब्ध आहे
💥सुंदर डेकोरेशन आणि सुंदर सजावटीचे स्टेज सह दोन हजारहून अधिक व्यक्तींची बैठक व्यवस्था असलेले एकमेव भव्य दिव्य मंगल कार्यालय
🔥एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या
🔥संपूर्ण केटरिंग मॅनेजमेंट सह मल्टीपर्पज हॉल उपलब्ध आहे
🔥मोहोळ तालुक्यातील सर्वात मोठे आणि प्रशस्त सर्व सोयींनी युक्त मंगल कार्यालय
🔥निसर्गरम्य वातावरणात आपल्या शुभ कार्याला आम्ही बनवितो अविस्मरणीय क्षण.