Search with business name or city

हॉटेल जय हिंद आणि फॅमिली रेस्टॉरंट

सेवा वैशिष्ठ:-१) स्वातंत्र्य शुध्द शाकाहारी व मस्त मांसाहारी किचन २)फॅमिली साठी उत्तम आशी सोय३)ओपन टेरेस गार्डन४)प्रशस्त गार्डन५)प्रशस्त A/C मिटिंग हॉल

हॉटेल जय हिंद आणि फॅमिली रेस्टॉरंट

आमच्या हॉटेलची खास वैशिष्ट्ये चुलीवरील गावरान चिकन,मटन,ज्वारी ,मका ,बाजरीची चवदार भाकर व मिळेल व्हेज व नॉनव्हेज जेवण मिळेल शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल


सर्वोत्तम कॉलिटी बेस्ट सर्विस
तालुक्यामध्ये नावाजलेले सुप्रसिद्ध व्हेज नॉनव्हेज हॉटेल
संपूर्ण तालुक्यामध्ये नावाजलेले हॅाटेल
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस
एकदा अवश्य भेट द्या
फॅमिली गार्डन ची सोय स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
स्वच्छ व सुंदर परिसर
फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
धन्यवाद