फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था पार्सल सुविधा उपलब्ध शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील रिसेप्शन बर्थडे पार्टी गेट-टुगेदर आणि इतर शुभकार्याच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील 🔥 चिकन खिमा थाळी अंडा थाळी चिकन खर्डा, चिकन मसाला ,चिकन फ्राय, आळणी चिकन फ्राय , आळणी चिकन उकड, चिकन पकोडा भजी, अंडा बॉइल, ऑम्लेट, भुर्जी. 🔥 उत्कृष्ट महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी जेवण. 🔥स्पेशल मटन थाळी, साधी मटन थाळी, अंडा थाळी, स्पेशल चिकन थाळी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल निसर्गरम्य वातावरणात साताराच्या अगदी जवळ महाबळेश्वर सातारा विटा हायवे लगत संपूर्ण कुटुंबासह एक वेळ अवश्य भेट द्या बेस्ट क्वालिटी फूड विनम्र आणि तत्पर सेवा प्रशिक्षित टीम 20 वर्षाहून अधिक अविरत सेवेची परंपरा धन्यवाद