Search with business name or city

सर्वेश्वर बोटिंग सर्व्हिस देवबाग संगम बीच, ता. मालवण 📱7507634907

आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाचा आनंद लुटण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या देवबाग संगम बीच 🐬🐠🚤🛶🌊

सर्वेश्वर बोटिंग सर्व्हिस देवबाग संगम बीच, ता. मालवण 📱7507634907

लाईट हाऊस सफर( light house), डॉल्फिन पॉईंट सफर (dolfin point), गोल्डन रॉक सफर(goldan rock) , सिगुल आयलंड(sigul bird), त्सुनामी आयलंड(tsunami island), वॉटरस्पोर्ट पॉईंट(water sport) , मिनी केरला पॉईंट(mini kerala), पांडव कालीन शिव मंदिर(pandav kalin shiv mandir), birds आयलंड, कांदळवन(mangros) सफारी,🛥️🛥️🛥️


विनम्र आणि तत्पर सेवा. 👲
मालवण शहर पासून १२ किमी आणि तारकर्ली पासून ३.५० किमी जवळ
जिथे नदी आणि समुद्र यांचा मिलन झाला आहे 🛥️
निसर्ग रम्य वातावरण 🐬
आमच्याकडे सर्व वरील पॉईंट बोटीने फिरवल्या जातील 🚤🐬
तुम्हाला सुंदर गाईड केल जाईल हे आश्वासन ⛵
त्या सोबत फिशिंग सुद्धा करता येईल 🛶
एकदा याल तर परत नक्की याल🙏
एकवेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱
ध्यन्यवाद 🙏