हॉटेल माऊली कट्टा,
प्रोप्रा : श्री आनंद धुरी, कट्टा पेट्रोल पंप शेजारी
At. Post: Katta, Tal: Malvan, Dist : Sindhudurg.
साऊथ इंडियन नाश्ता , महाराष्ट्रीयन. पंजाबी, मालवणी जेवण मिळण्याचे उत्तम ठिकाण. 🥘☕
विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲 सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील 💕 चवीच्या वाटा येथेच येऊन थांबतात 🍱 गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा 🥰 सर्व प्रकारच्या कोल्ड्रिंक आईस्क्रीम शीतपेय उपलब्ध 💥 शुद्ध शाकाहारी व शुद्ध मांसाहारी रेस्टॉरंट🔥 फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था 😍 प्रशस्त पार्किंग व्यवस्था🥰 व्हेज नॉनव्हेज साठी स्वतंत्र किचन 🥘 स्वच्छ व टापटीप पणासाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट 🥰 पार्सल सुविधा उपलब्ध आहे 🏃♂️ हॉटेल क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव 💕 चिकन थाळी, फिश थाळी, मटण थाळी, अंडा थाळी, शाकाहारी थाळी उपलब्ध 🍜🍛🍹 एकवेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱 धन्यवाद 🙏