ब्रँडेड आणि कॉलिटी मटेरियल
ALL AGREE IMPLEMENT DEALERS IN ALL TRACTORS IN INDIA.
लिमकेन रोटावेटर, खास वैशिष्ट्ये=मजबूत बॉडी डिझाईन, मजबूत 3 पॉईंट जोडणी , हेवी ड्युटी गिअरबॉक्स, विशेष टट्रेलिंग बोर्ड डिझाईन. मल्टी स्पीड कॉम्बिनेशन, अनुकूल क्लिअरन्स, सेकंडरी ट्रान्समिशन, ऍडजेस्टेबल स्किड्स.
उच्च गुणवत्तेचे रोटावेटर शाफ्ट आणि ब्लेड्स, साईड डिस्क.
लिमकेन नांगर 090, वैशिष्ट्ये=इतरांपेक्षा 33% अधिक जलद ,कमीत कमी टायर्सची झीज ,अत्यंत कमी देखभाल खर्च ,समान खोलीवर नांगरणी. 20 टक्के पर्यंत इंधन बचत.
लिमकेन नांगर 080 E, खास वैशिष्ट्ये=इतरांपेक्षा 33 टक्के अधिक जलद ,कमीत कमी टायर्स ची झीज, अत्यंत कमी देखभाल खर्च ,समान खोलीवर नांगरणी, 20 टक्के पर्यंत इंधनाची बचत.
चातक अत्याधुनिक शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान. कृषी विकासातून जनविकास. कमीत कमी खर्चात जास्त काम. स्वदेशी ड्रोनचा विकास. एक एकरावर सात मिनिटात फवारणी. औषधासह आठ ते दहा लिटर पाणी वापरते. फवारणी अचूक आणि खूप जास्त परिणामकारक. शेतीच्या सामग्रीची 25% ते 40 टक्के बचत. अचूक फवारणीमुळे पर्यावरणाची हानी होत नाही तसेच जमिनीची सुपीकता राखण्यास मदत होते. थेंबाचा आकार 100 ते 200 मायक्रोन तंतोतंत आणि एकसारखा. धोकादायक रसायनांशी थेट संपर्क नसल्यामुळे धोका नाही.
साखर कारखाना आणि शेतकरी यांच्यासाठी अत्यंत क्रांतिकारक, उत्पादनात वाढ ,पुनर्प्राप्तीमध्ये वाढ ,शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांची क्रॉस सेलिंग ,फॅक्टरी क्षेत्रामध्ये पिकांच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यास मदत करते,जी आय एस मॅपिंग द्वारे ऊस विकास संशोधनात मदत करते.
शेतकऱ्यांसाठी श्रम पाणी आणि रासायनिक खर्च वाचतो, पीक उत्पादन वाढण्यास मदत होते, वेळ आणि प्रयत्न वाचवतो, कोणतीही जीवित हानी आणि आरोग्यास धोका नाही, कीटक आणि रोगांचे निर्मूलन करण्यास मदत करते, सुखी आणि समाधानी असंख्य शेतकऱ्यांनी ही सेवा वापरली आहे.
आमच्या नवनवीन अवजारांचा आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी एक वेळ अवश्य संपर्क करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या धन्यवाद.