Search with business name or city
🌴 एक दिवस फॅमिली, मित्रांसोबत, आनंदाने जगण्यासाठी.... 👪👨👩👦👨👧👦👩👩👦👦👨❤️👨👬👫👭 एक वेळ अवश्य भेट द्या... 🙏 🕘स. 9 ते 4 वा 🕓 🌞🌝 🕓दु. 4 ते रात्री 10 वा 🕙 संपर्क- 📲 7766975577. 📲7498043801.
स्विमिंग पॅकेज= स्विमिंग, रेन डान्स, फनी गेम्स, शूटिंग गेम्स. 🏊♂️🚣♀️ आणि शनिवार रविवार मॅजिक शो 🤹🤽♂️ 2.🥗 वेलकम नाश्ता = चहा, बिस्किट, कांदा भजी, पालक भजी, घोळस भजी, कोबी भजी 🧆🫖 3.🌽हुरडा पार्टी = हुरडा, दही, उसाचा रस, हरभरा, कणिस, शेंगदाणा चटणी, लसूण खोबरे चटणी, लिंबू चाट= बुकिंग अवश्य. 4.🍲जेवण = जीरा राईस, डाळ आमटी, भरले वांगी, झुणका, दही, खर्डा, भाकरी, लोणचे, पापड. 🧅🧄🫕🧉 नंतर- 🫖🫖 चहा,कॉफी🫖 5.🤡करमणूक = बैलगाडी सवारी, 🐂🐂🛞 संगीत खुर्ची 👩