Search with business name or city
गेले चाळीस वर्षापासून खवय्यांच्या पसंतीस असलेले हॉटेल. शुद्ध शाकाहारी, स्वच्छ व ताजे जेवण आणि नाश्ता मिळण्याचे तुळजापूर शहरातील एकमेव ठिकाण.
गेले चाळीस वर्षापासून खवय्यांच्या पसंतीस असलेले हॉटेल. शुद्ध शाकाहारी, स्वच्छ व ताजे जेवण आणि नाश्ता मिळण्याचे तुळजापूर शहरातील एकमेव ठिकाण. "हॉटेल कर्नाटकाचे खास वैशिष्ट्य " साउथ इंडियन ब्रेकफास्ट, स्पेशल मिसळ पाव, थालीपीठ, घरगुती महाराष्ट्रीयन थाळी, आंध्रा थाळी, बेसन भाकरी थाळी. व्हेज पुलाव, मसाला राईस, डाळ खिचडी, कर्ड राईस.