जन्म कुंडली व मॅच मेकिंग गुण मिलन शैक्षणिक करियर नोकरी व्यवसाय विवाह आरोग्य ग्रह पिडा साडेसाती यावर कन्सल्टन्सी. वास्तुशास्त्र,वास्तू कन्सल्टन्सी. विवाह योग, बारसे, जावळ, वास्तु, मुंज शुभमुहूर्त काढून मिळतील. कम्प्युटराईजड जन्म कुंडली करून मिळेल. तसेच कालसर्प शांती नव ग्रह शांती, नवचंडी होम, नक्षत्र शांती केल्या जातील. मंगल दोष निवारण शांती केल्या जातील. वास्तु कन्सल्टन्सी तसेच वास्तूमध्ये असणारे दोष निवारण. जन्म कुंडली नुसार रत्ने मिळतील.