Search with business name or city

एस.एस.एंटरप्रायजेस (क्लासिक इंडिया डिजिटल ) प्रो.प्रा.श्री विनोद कदम. 📲9822343856 हॉटेल सिटी इन समोर स्टेशन रोड,इचलकरंजी उत्पादन, दुरुस्ती व विक्री

वजन काटे, मापे , वजने. विक्री, दुरुस्ती आणि सर्विस. गव्हर्मेंट अधिकृत डीलर.आमच्याकडे ब्रँडेड आणि नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, योग्य दरात विक्री आणि दुरुस्ती होईल. पासिंग करून मिळतील. वजन काटे ,दूध डेअरी इक्विपमेंट इत्यादी मिळेल.

एस.एस.एंटरप्रायजेस (क्लासिक इंडिया डिजिटल ) प्रो.प्रा.श्री विनोद कदम. 📲9822343856 हॉटेल सिटी इन समोर स्टेशन रोड,इचलकरंजी उत्पादन, दुरुस्ती व विक्री

गव्हर्मेंट अधिकृत डीलर.आमच्याकडे ब्रँडेड आणि नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, योग्य दरात विक्री आणि दुरुस्ती होईल. पासिंग करून मिळतील. क्लासिक इंडिया कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे ,विनम्र आणि तत्पर सेवा,योग्य आणि माफक दर.


🔵 ⚖️ क्लासिक इंडिया हा स्वतःचा ब्रँड गेले 25 वर्षांपासून कार्यरत.
🔵 ⚖️इचलकरंजी शहरामध्ये नाहीतर तर पश्चिम महाराष्ट्र मध्ये नावाजलेले ब्रँड ‘क्लासिक इंडिया’.
🔵 ⚖️ वजन काटे विक्री दुरुस्ती व उत्पादन मध्ये अग्रगण्य असलेलेएक पश्चिम महाराष्ट्रातील विश्वसनीय ठिकाण
🔵 ⚖️अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा. इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री तसेच विक्री पश्चात दुरुस्तीची कामे केली जातात.
🔵 ⚖️असंख्य समाधानी ग्राहक. सरकार मान्य शिक्के मुद्रांकन करण्याचे ऑनलाईन नोंदणीची कामे अत्यंत वाजवी दरात केली जातात.
🔵 ⚖️ 300gm पासून ते 150टन पर्यंत अनेक प्रकारची वजन काटे मध्ये व्हरायटी.
🔵 ⚖️ विनम्र व तत्पर सेवा.
🔵 ⚖️ब्रँडेड आणि कॉलिटी मटेरियल.
🔵 ⚖️एक वेळ अवश्य भेट द्या.
🔵 ⚖️ एस.एस. स्केल (क्लासिक इंडिया डिजिटल स्केल )ला भेट अथवा संपर्क केलेल्याबद्दल धन्यवाद. ❤️