Search with business name or city

"सुमंगलम" वास्तुशांती समारंभ

श्री. कृपेनें..... संपर्क 📲 7058050041

"सुमंगलम" वास्तुशांती समारंभ

सप्रेम नमस्कार, श्री गणेश कृपेनें व आमचे दैवत स्व.सुभाषदादा व आईसाहेब स्व.मंगल ताई यांच्या आशीर्वादाने आम्ही बांधलेल्या "सुमंगलम" या नूतन वास्तूचा वास्तुशांती समारंभ शनिवार दि.०९.०८.२०२५ रोजी सायंकाळी ६ पासून ते आगमनापर्यंत.आपल्या सर्वांच्या साक्षीने करीत आहोत. आपली सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनीय आहे. 😊🙏🏻


🙏🏻श्री.मोहन (भैया) मंगल सुभाष कुलकर्णी
🙏🏻सौ.मधुरा मोहन कुलकर्णी
🙏🏻वैभवी मोहन कुलकर्णी
🙏🏻श्रावणी मोहन कुलकर्णी
आपली उपस्थिती अनिवार्य आहे.....🙏🏻