Search with business name or city
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तुळजापूर मधील खात्रीशीर ठिकाण म्हणजेच न्यू अंबिका इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या कडे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ब्रांडेड कंपनीच्या खात्रीशीर योग्य व मापक दरात उपलब्ध आहेत. फ्रिज, वॉशिंग मशीन यांची विक्री व दुरुस्ती उपलब्ध आहे. घरपोच सेवा.
ग्राहकांसाठी खास दसरा व दिवाळी निमित्त भव्य exchange offer सुरू आहे. वॉशिंग मशीन, फ्रिज, कुलर, फिल्टर,led tv, गिझर, फॅन, d फ्रिज, चिमणी अशा सर्व प्रकारच्या ब्रँडेड नामांकित कंपन्यांच्या वस्तू उपलब्ध आमच्याकडे lg, godrej, bpl, samsung, sony, ifb, elica, bajaj अशा सर्व नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध. तसेच ग्राहकांसाठी bajaj finance, tvs finance, credit card या सुविधा उपलब्ध आहेत. """ उधारी चालू आहे.""" """ उधारी चालू आहे."""