Search with business name or city

ICONIC REALTY, SOLAPUR. प्लॉट नं. A-42 कोणार्क नगर, दावत चौक, जडे क्लिनिक च्या बाजूला, जुळे,सोलापूर . 413004

संपर्क:- 📲 8007322224 📲 8329027166 📲 9822684670. Location-सोरेगाव रोड, अक्कलकोट रोड, डोणगाव रोड IT पार्क लगत ,पुणे रोड, बाळे , तुळजापूर रोड शेळगी, वसंत विहार, देगाव रोड solapur

Iconic Realty, Solapur. प्लॉट नं. A-42 कोणार्क नगर, दावत चौक, जडे क्लिनिक च्या बाजूला, जुळे,सोलापूर . 413004

🏡 सोलापूर जिल्ह्यातील रियल इस्टेट क्षेत्रातील विश्वसनीय नाव.


Location-सोरेगाव रोड, अक्कलकोट रोड, डोणगाव रोड IT पार्क लगत ,पुणे रोड, बाळे , तुळजापूर रोड शेळगी, वसंत विहार, देगाव रोड solapur
वैशिष्ट्ये:- अंतर्गत डांबरी रस्ता, पाण्याची सुविधा, संपूर्ण जागेस प्रिकॉस्ट वॉल कंपाऊंड,
स्ट्रीट लाईट, बाग बगीचा, टेनिस व हॉलीबॉल प्ले ग्राऊंड,ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, वॉटर फाउंटन, वॉकिंग ट्रॅक व बैठक व्यवस्था, ड्रेनेज लाईन,
ओपन लॉन्स,अंतर्गत रस्त्यालगत झाडे,भव्य प्रवेशद्वार आणि राजस्थानी भव्य मंदिर.
अशा सुसज्ज सोयी सुविधा सह NA clear title भव्य दिव्य प्रकल्प loan chi सुविधा उपलब्ध
विनम्र आणि तत्पर सेवा
आतापर्यंत असंख्य समाधानी ग्राहकांनी आमच्या विविध प्रकल्पांचा लाभ घेतला आहे.
विश्वसनीय आणि खात्रीशीर देवीची परंपरा जोपासलेले.
एकदा अवश्य भेट द्या
धन्यवाद